मल्टी कलर बिकिनी घालून साराने दिल्या किलर पोज; पाहा फोटो!

'अतरंगी रे' स्टार सारा अली खान अनेकदा तिच्या अतरंगी पोस्टद्वारे चाहत्यांना आश्चर्यचकित करताना दिसते.(photo:saraalikhan95/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सारा अली खानही नवीन फॅशन आयकॉन आहे, जी नेटिझन्सना तिच्या जबरदस्त लुक्सने प्रेरित करते.(photo:saraalikhan95/ig)

सारा अनेकदा तिच्या इंस्टाग्राम पेजवर बोल्ड आणि सुंदर फोटो पोस्ट करून सोशल मीडियाचे तापमान वाढवताना दिसते. दरम्यान, तिची आणखी काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये ती तिची टोन्ड फिगर जबरदस्त फ्लॉंट करत आहे.(photo:saraalikhan95/ig)
फोटोंमध्ये, सारा स्विमिंग पूलमध्ये मल्टी कलर बिकिनीमध्ये पोज देताना दिसत आहे.(photo:saraalikhan95/ig)
सध्या सारा विक्रांत मॅसीसोबत 'गॅसलाइट'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंगदरम्यान, दोघांनी नुकतेच गुजरातमधील एका मंदिराला भेट दिली.(photo:saraalikhan95/ig)
याशिवाय सारा अली खान लक्ष्मण उतेकरच्या पुढील चित्रपटातही दिसणार आहे, ज्यामध्ये ती विकी कौशलसोबत रोमान्स करताना दिसेल.(photo:saraalikhan95/ig)