Sara Ali Khan: सारा अली खानच्या फोटोंनी चाहत्यांना लावलं याड; फोटो पहाचं!
काही काळापूर्वी अभिनेत्रीने चाहत्यांसाठी एक नवीन पोस्ट शेअर केली होती. ताज्या फोटोंमध्ये साराने एथनिक तसेच वेस्टर्न स्टाइल दाखवली आहे. तिची मनमोहक शैलीही तुम्हीही पहा.
(photo:saraalikhan95/ig) (photo:saraalikhan95/ig)
1/10
सारा अली खान एक फॅशन स्टार आहे. तिच्या प्रत्येक आउटफिटवरून नजर हटवणे चाहत्यांसाठी कठीण होते. (photo:saraalikhan95/ig)
2/10
वेस्टर्न आउटफिट असो किंवा एथनिक सूट, सारा नेहमीच तिची स्टाइल अनोख्या पद्धतीने सादर करते. (photo:saraalikhan95/ig)
3/10
साराच्या फॅशनसोबतच चाहत्यांचे लक्ष तिच्या चहाच्या कपकडेही गेले.(photo:saraalikhan95/ig)
4/10
सारा फिटनेसची काळजी घेते, पण खाण्यापिण्याचीही तिला खूप आवड आहे.(photo:saraalikhan95/ig)
5/10
काही वेळातच सारा अली खानचे लेटेस्ट फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. तिच्या लूकचे सगळेच कौतुक करत आहेत. (photo:saraalikhan95/ig)
6/10
बॉलिवूड अभिनेत्री अनेक प्रसंगी साडीत दिसतात. मात्र प्रत्येक वेळी त्यांची नवीन शैली पाहायला मिळते. आजही सारा अली खानने साडीमध्ये अप्रतिम स्टाईल दाखवली आहे. (photo:saraalikhan95/ig)
7/10
निळ्या रंगाच्या स्लीट स्टाइल ड्रेसमध्ये सारा छान दिसत आहे.(photo:saraalikhan95/ig)
8/10
तिने आउटफिटसोबत हाय हिल्स परिधान केले आहे.(photo:saraalikhan95/ig)
9/10
सारा अली खान यावर्षी अनेक चित्रपटांवर काम करत आहे. सारा कोणत्याही प्रोजेक्टवर काम करत नसली तरीही ती चर्चेत असते(photo:saraalikhan95/ig)
10/10
कधी जिममध्ये अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल होतो, तर कधी ती पॅप्ससोबत मस्ती करताना दिसते.(photo:saraalikhan95/ig)
Published at : 19 Mar 2024 04:00 PM (IST)