In Pics : सारा अली खानने शेअर केले मालदीवमधील फोटो, ब्लु प्रिंटेड बिकिनी घालून समुद्रात लावतीये आग
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान पुन्हा एकदा तिच्या आवडत्या डेस्टिनेशन मालदीवमध्ये पोहोचली आहे. साराने मालदीवमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Image courtesy - @saraalikhan95/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिळी प्रिंटेड बिकिनी आणि निळ्या सनग्लासेसमध्ये साराने समुद्रात किलर पोज दिल्या. तिने बिकिनीमध्ये तिची जबरदस्त फिगर दाखवली. चाहत्यांचे लक्ष विशेषत: तिच्या ऍब्सकडे गगेलंय (Image courtesy - @saraalikhan95/Instagram)
अभिनेत्री सारा अली खानने सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. (Image courtesy - @saraalikhan95/Instagram)
सारा तिच्या मैत्रिणींसोबत मालदीव ट्रिपला गेली आहे. साराने आपल्या मैत्रिणींसोबत एन्जॉय करतानाचा हा फोटो शेअर केला आहे.(Image courtesy - @saraalikhan95/Instagram)
२०२१ हे सारासाठी प्रवासाचे वर्ष ठरले. या वर्षी ती चौथ्यांदा मालदीवला गेली आहे. याशिवाय तिने लेह-लडाख, राजस्थान, काश्मीरमध्येही सुट्टी साजरी केली आहे. या सर्व ट्रिपचे फोटो साराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.(Image courtesy - @saraalikhan95/Instagram)