PHOTO : उफ्फ तेरी अदा... सारा अली खानच्या लूकवर खिळल्या साऱ्यांच्याच नजरा!
Sara Ali Khan
1/6
सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान आपल्या लूकने सर्वांनाच घायाळ करत असते.
2/6
नुकतेच साराने एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये सारा खूप सुंदर दिसत आहे.
3/6
या ब्लॅक अँड व्हाईट फोटोंमध्ये साराने पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. यामध्ये ती खूप क्युट दिसत आहे.
4/6
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे.
5/6
स्टार किड असूनही त्याने आपल्या दमदार अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत हे स्थान मिळवले आहे.
6/6
सारा अली खान सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती विक्रांत मेस्सीसोबत दिसणार आहे. (Photo : @saraalikhan95/IG)
Published at : 25 Apr 2022 09:53 AM (IST)