Sara Ali Khan: सारा अली खान पुन्हा एकदा पोहोचली भगवान केदारनाथाच्या चरणी! फोटो पाहून चाहते झाले भावुक

Sara Ali Khan :बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने नुकतेच केदारनाथ धामचे दर्शन घेतले. यादरम्यानचे काही फोटो सारा आली खानने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Continues below advertisement

Sara Ali Khan

Continues below advertisement
1/7
केदारनाथचे फोटो शेअर करत सारा अली खान म्हणाली की, जगातील ही एकमेव जागा आहे जी पूर्णपणे आपली वाटते आणि तरीही प्रत्येकवेळी मला आश्चर्यचकित करते.'
2/7
सारा आली खान पुढे म्हणाली की, माझ्या जवळ सगळं काही आहे. मला हे सगळं देण्यासाठी आणि मला यशस्वी बनवण्यासाठी धन्यवाद...मी जी काही आहे ती तुमच्यामुळे आहे, असं सारा अली खान म्हणाली.
3/7
सारा आली खानने पोस्ट शेअर करत जय श्री केदारनाथ...असंही म्हटलं आहे.
4/7
सारा आली खानने याआधीही केदारनाथला भेट दिली आहे.
5/7
सारा आली खानचे चाहते सोशल मीडियावर तिचं कौतुक करत आहेत.
Continues below advertisement
6/7
सारा आली खानच्या फोटोवर तुमचं आणि केदारनाथचं खूप अनोखं नातं आहे, अशी चाहते कमेंट करत आहेत.
7/7
सारा आली खानने 2018 साली केदारनाथ या चित्रपटाद्वारे बॉलीवूड सृष्टीत पदार्पण केले होते.
Sponsored Links by Taboola