सपना चौधरीची बोल्ड स्टाईल, साडीमधले फोटो झाले व्हायरल!
सपना चौधरीच्या बोल्ड अभिनयाची जादू पुन्हा एकदा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. (photo:itssapnachoudhary/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिल्व्हर साडी नेसून सपना तिची स्टाइल दाखवताना दिसत आहे.(photo:itssapnachoudhary/ig)
सपना चौधरीने या फोटोंचा व्हिडीओ बनवला आणि लिहिलं की, मी माझ्या नजरेत खूप चांगली आहे, सगळ्यांच्या नजरेचा ठेका मी घेतला नाहीये...(photo:itssapnachoudhary/ig)
सपना चौधरीने हा व्हिडिओ तिच्या लाखो दर्शकांसोबत शेअर केल्याने तिच्यावर या व्हिडिओला लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे, तसेच चाहतेही हा व्हिडिओ शेअर करून सपनावर सतत प्रेमाचा वर्षाव करत आहेत.(photo:itssapnachoudhary/ig)
सपना चौधरी करिअरमध्ये मोठ्या टप्प्यावर आली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की तिचा हा प्रवास सोपा नव्हता, तिने खूप मेहनत करून आपला ठसा उमटवला आहे.(photo:itssapnachoudhary/ig)
एकदा तिच्या एका मुलाखतीत सपना चौधरी म्हणाली होती की - तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात लोक तिला डान्सर- डान्सर म्हणून चिडवायचे. अशा परिस्थितीत घरच्यांसाठी ती या सर्व गोष्टी ऐकत असे.(photo:itssapnachoudhary/ig)