IN PICS: संस्कृती बालगुडेच्या हॉट अदा; चाहते झाले फिदा
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. (photo:sanskruti_balgude_official/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसतत ती तिचे फोटो किंवा व्हिडिओ चाहत्यासोबत शेअर करत असते. (photo:sanskruti_balgude_official/ig)
संस्कृतीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (photo:sanskruti_balgude_official/ig)
अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे. (photo:sanskruti_balgude_official/ig)
'पिंजरा' या मालिकेतून संस्कृतीने छोट्या पडद्यावर एण्ट्री केली होती. (photo:sanskruti_balgude_official/ig)
सोशल मीडियावर संस्कृतीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. (photo:sanskruti_balgude_official/ig)
तिच्या प्रत्येक फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (photo:sanskruti_balgude_official/ig)