Sanskruti Balgude: संस्कृती बालगुडेचं घायाळ करणारं सौंदर्य, फोटो पाहून चाहते म्हणाले, झक्कास!
मराठी चित्रपट आणि मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.
Continues below advertisement
(फोटो सौजन्य :sanskruti_balgude_official/इंस्टाग्राम )
Continues below advertisement
1/9
छोट्या पडद्यावरील ‘पिंजरा’ या मालिकेतून घरांघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे.(फोटो सौजन्य :sanskruti_balgude_official/इंस्टाग्राम )
2/9
छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावरही संस्कृतीने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. (फोटो सौजन्य :sanskruti_balgude_official/इंस्टाग्राम )
3/9
अभिनय सोडून चित्रकला, फॅशन, भरतनाट्यम, या गोष्टींमध्यही संस्कृती अव्वल आहे.(फोटो सौजन्य :sanskruti_balgude_official/इंस्टाग्राम )
4/9
संस्कृती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिचे अनेक व्हिडीओ, फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.(फोटो सौजन्य :sanskruti_balgude_official/इंस्टाग्राम )
5/9
नुकतंच तिने एक नवं फोटोशूट शेअर केलं आहे, ज्यात ती कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :sanskruti_balgude_official/इंस्टाग्राम )
Continues below advertisement
6/9
तिचं हे ब्लॅक अँड व्हाईट फटोशूट सध्या व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य :sanskruti_balgude_official/इंस्टाग्राम )
7/9
यात संस्कृती पांढरा शर्ट आणि जीन्स घातलेली दिसत आहे. न्यूड मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य :sanskruti_balgude_official/इंस्टाग्राम )
8/9
छोट्या पडद्यावर ‘विवाह बंधन’, ‘पिंजरा’सारख्या मालिका केल्यानंतर, 2014 मध्ये संस्कृतीने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं.(फोटो सौजन्य :sanskruti_balgude_official/इंस्टाग्राम )
9/9
‘टेक केअर गुड नाईट’, ‘सांगते ऐका’, ‘निवडुंग’, ‘फु फ्रेंडशिप अनलिमिटेड’, ‘भय’, ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’, ‘लग्न मुबारक’ अशा दमदार चित्रपटांमधून संस्कृती बालगुडे प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.(फोटो सौजन्य :sanskruti_balgude_official/इंस्टाग्राम )
Published at : 03 Jan 2023 11:19 AM (IST)