Sanskruti Balgude : '…तुम्हारी महफिल में आ गए हैं'; संस्कृतीची दिलखेच अदा
मराठी चित्रपट आणि मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (Sanskruti Balgude/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनयाबरोबरच संस्कृतीची नृत्यशैली देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडते. (Sanskruti Balgude/Instagram)
संस्कृती तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. (Sanskruti Balgude/Instagram)
नुकतेच संस्कृतीनं तिच्या रॉयल लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. (Sanskruti Balgude/Instagram)
गोल्डन ड्रेस आणि ग्रीन स्टोन असलेली ज्वेलरी अशा लूकमधील फोटो संस्कृतीनं शेअर केले. (Sanskruti Balgude/Instagram)
संस्कृतीनं या फोटोला, '“… तुम्हारी महफिल में आ गए हैं.. तो क्यों न हम यह भी काम कर ले…! “' असं कॅप्शन दिलं आहे. (Sanskruti Balgude/Instagram)
संस्कृतीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Sanskruti Balgude/Instagram)
तिच्या चाहत्यांनी या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. (Sanskruti Balgude/Instagram)