IN PICS: संस्कृतीचा ग्लॅमरस अंदाज वेधतोय चाहत्यांचे लक्ष!

sanscruti
1/6
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘ग्लॅमरस गर्ल’ म्हणजे अभिनेत्री संस्कृती बालगुडे. (Photo : @sanskruti_balgude_official/IG)
2/6
संस्कृती स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार – जल्लोष डान्सचा’ या कार्यक्रमचं सूत्रसंचालन करत होती. (Photo : @sanskruti_balgude_official/IG)
3/6
'पिंजरा' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडेचं फोटोशूट नेहमीच नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरतो. (Photo : @sanskruti_balgude_official/IG)
4/6
संस्कृती बालगुडेच्या ब्लॅक ड्रेसमधील फोटोशूटनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. (Photo : @sanskruti_balgude_official/IG)
5/6
या फोटोशूटवर तिच्या चाहत्यांचा कमेंट्सचा पाऊस पडत आहे. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)
6/6
संस्कृतीने अभिनयात आपला ठसा उमटविला आहेच पण नृत्यातदेखील ती एक पाऊल पुढे आहे. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)
Published at : 16 Dec 2021 12:23 PM (IST)