Happy Birthday Sania Mirza: टेनिस स्टार सानिया मिर्झाचा 34वा वाढदिवस, पाहा फोटो
Sania Mirza : टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि क्रिकेटपटू शोएब मलिक हे पती-पत्नी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. (photo: mirzasaniar/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसानिया नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. चाहतेही तिला प्रतिसाद देत असतात. (photo: mirzasaniar/ig)
हैदराबादची रहिवासी असलेली 34 वर्षीय सानिया मिर्झा आणि पाकिस्तानच्या सियालकोटचा रहिवासी असलेला 39 वर्षीय शोएब मलिक यांनी 2010 साली लग्न केलं होतं. (photo: mirzasaniar/ig)
लग्नानंतर सानिया आणि शोएब हे दोघेही दुबईला राहू लागले. या जोडप्याला तीन वर्षांचा एक मुलगा असून इजहान असं त्याचं नाव आहे. (photo: mirzasaniar/ig)
आज टेनिस स्टार सानिया मिर्झा ३४ वर्षांची झाली (photo: mirzasaniar/ig)
सानिया मिर्झाने प्रेगनन्सी नंतर 4 महिन्यांमध्ये 26 किलो वजन घटवलं होतं, सोशल मीडियावर त्याची बरीच चर्चा होती (photo: mirzasaniar/ig)