PHOTO: समंथाने टाकलं आलिया भट्ट, दीपिका पदुकोणलाही मागे; ठरली नंबर वन!
साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचे चाहते जगभरात आहेत.(फोटो :samantharuthprabhuoffl/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकत्याच आलेल्या यादी नुसार समंथा ही नंबर वन रिसर्च अभिनेत्री बनली आहे. (फोटो :samantharuthprabhuoffl/ig)
ओरमॅक्सने जारी केलेल्या या यादीनुसार, समंथाने आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांसारख्या बड्या बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकले आहे.(फोटो :samantharuthprabhuoffl/ig)
या सर्वेक्षणाची संपूर्ण यादी विचारात घेतली तर बॉक्स ऑफिसवर केवळ दक्षिणेतील चित्रपटच नव्हे तर साऊथचे अभिनेते-अभिनेत्रीही कमाल दाखवत आहेत.(फोटो :samantharuthprabhuoffl/ig)
काही काळापूर्वी सामंथा रुथ प्रभूने पती नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतला होता. तेव्हापासून ती अधिकच चर्चेत आली आहे. (फोटो :samantharuthprabhuoffl/ig)
त्याचवेळी, नुकतीच ती 'पुष्पा' चित्रपटातील गाण्यात अतिशय बोल्ड अंदाजात दिसली होती.(फोटो :samantharuthprabhuoffl/ig)