जेवण की शारीरिक संबंध, प्राधान्य कशाला? एका झटक्यात समंथा रुथ प्रभू म्हणाली, शारीरिक संबंध!

samantha ruth prabhu : अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचं बोल्ड वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

Continues below advertisement

Samantha Ruth Prabhu

Continues below advertisement
1/10
अभिनेत्री समांथा रुथ प्रभ ही प्रसिद्ध अभिनेता आणि दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनची सून असली तरी तिने सिनेक्षेत्रात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. काळात तिचा नागा चैतन्यसोबत घटस्फोट देखील झाला. दरम्यान, अभिनेत्री समंथाने अनेकदा बोल्ड वक्तव्य केली आहेत. त्यामुळे ती सोशल मीडियावर देखील चर्चेत राहिली आहे.
2/10
अभिनेत्री समंथाच्या बोल्ड वक्तव्यांमुळे बराच वाद निर्माण झाला होता. जेवण की सेsssx, प्राधान्य कशाला? या प्रश्नाचं उत्तर समंथाने दिलं होतं.
3/10
तिच्या ग्लॅमरस लूक आणि बोल्ड स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेली समांथा ही चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
4/10
समांथा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिला इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर म्हणून देखील ओळखले जाते. अभिनेत्री अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ येथे शेअर करते.
5/10
समंथाने नेहमीच आपले विचार उघडपणे मांडले आहेत. समंथा लोकांसमोर नेहमी स्पष्टपणे बोलते, त्यामुळेच ती लोकांना आवडते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.
Continues below advertisement
6/10
तिच्या या स्वभावामुळे, समांथा अनेक वेळा वादात सापडली आहे. पण या अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिले नाही. तिने नेहमीच तिच्या ट्रोलचा सामना केला आहे आणि तिला योग्य उत्तर दिले आहे.
7/10
समांथाने तिच्या लग्नापूर्वी एक बोल्ड वक्तव्य केले होते. बोल्डनेसशी संबंधित या वक्तव्यामुळे अभिनेत्री प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
8/10
एका रिपोर्टनुसार, रिपोर्टर एका फोटोशूट दरम्यान समांथा रुथ प्रभूशी बोलत होता. यावेळी एका पत्रकाराने तिला विचारले की जर तिला सेक्स आणि जेवण यापैकी एकाची निवड करावी लागली तर ती काय निवडणार?
9/10
प्रश्न खूप विचित्र होता पण समांथाने न डगमगता सांगितले की अशा कोणत्याही प्रसंगी, मी जेवणापेक्षा सेक्सला प्राधान्य देईल.मी एक दिवस उपाशी राहण्यास तयार आहे, असंही समंथा म्हणाली होती.
10/10
सामंथाच्या या विधानामुळे वाद निर्माण झाला होता. मात्र, तिने वादांना धैर्याने तोंड दिले.
Sponsored Links by Taboola