Samantha Ruth Prabhu : ‘साऊथ क्वीन’ समंथा प्रभूचा दिलकश अंदाज, पहा फोटो..

Samantha Ruth Prabhu

1/6
समंथा रूथ प्रभू अभिनयासोबतच तिच्या फिरण्याच्या आवडीमुळे देखील नेहमी चर्चेत असते. नागा चैतन्यशी घटस्फोटानंतर आता अभिनेत्री स्वतःला भरपूर वेळ देत आहे.
2/6
‘साऊथ क्वीन’ अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या तिच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. या गाण्याने समंथाच्या करिअरला एक वेगळीच कलाटणी मिळवून दिली आहे.
3/6
अभिनेता नागा चैतन्यशी घटस्फोटानंतर समंथा प्रचंड चर्चेत आली होती. आयुष्यातील एका नव्या वळणानंतर आता समंथा स्वतःला अधिकाधिक वेळ देत आहे. दरम्यान अभिनेत्री तिची फिरण्याची आवड जोपासत आहे.
4/6
समंथा नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी सोशल मिडीयावर ट्रॅव्हल स्टोरी अपडेट करत असते. तिने शूट केलेल्या जागा अतिशय आर्कषक आणि निसर्ग सौंदर्याने समृद्ध अशा असतात.
5/6
नुकतीच समंथाने केरळमधील अथिरप्पिल्ली धबधब्याला भेट दिली आणि चाहत्यांसाठी तिच्या इंस्टाग्रामवर याचे आकर्षक फोटोसुध्दा शेअर केले आहेत.
6/6
अनेक चित्रपटात हा धबधबा दिसला आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटातील गाण्यानंतर याला लोक ‘बाहुबली धबधबा’ म्हणून ओळखू लागले. (PC : @samantharuthprabhuoffl/IG)
Sponsored Links by Taboola