Samantha Ruth Prabhu : समंथाचा ग्लॅमरस लूक; साडीत दिसतेय फारच सुंदर!
अदिती पोटे, एबीपी माझा
Updated at:
09 Oct 2023 03:33 PM (IST)
1
समंथा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सध्या सिटाडेल वेब सीरिजबरोबरच सामंथा विजय देवरकोंडासोबत कुशी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
3
'द फॅमिली मॅन 2' सीरिजमधील सामंथाच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केलं आहे.
4
आता समंथाच्या आगामी चित्रपट आणि वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
5
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला 'पुष्पा' या चित्रपटामधील गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली.
6
आता नुकताच समंथाने तीचा एक खास लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
7
या फोटोमध्ये ती गुलाबी रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे.
8
यासोबत तिने या लूकमध्ये तिचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो देखील शेअर केला आहे.