Samantha Ruth Prabhu बॉलिवूडमध्ये धमाकेदार पदार्पण करण्यासाठी सज्ज, या 'हॉरर कॉमेडी' चित्रपटात दिसणार!

Samantha Ruth Prabhu Bollywood Debut: दक्षिणेतील आघाडीच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक Samantha Ruth Prabhu लवकरच बॉलिवूडमध्ये धमाका करणार आहे.

(फोटो सौजन्य :samantharuthprabhuoffl/इंस्टाग्राम)

Sponsored Links by Taboola