Ankita Lokhande on Salman Khan : सलमानने अंकिता लोखंडे विषयी केलेली भविष्यवाणी ठरली खरी!

बिग बॉस 17 च्या मंचावर सलमान खान अंकिताच्या करिअरबद्दल एक वक्तव्य केलं आहे. ते आता खंर होतोय, याचा अंकिताला देखील बराच आनंद होतोय.

(photo:lokhandeankita/ig)

1/8
अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही बिग बॉस 17 घरात दिसली होती. या सिजनमध्ये ती तिचा नवरा विकी जैनसोबत (Vicky Jain) सहभागी झाली होती.
2/8
तसेच तिने चौथा क्रमांक मिळावला होता. पण या कार्यक्रमादरम्यान सलमानने (Salman Khan) केलेल्या एका वक्तव्यामुळे अंकिता चांगलीच भारावून गेली होती. त्याचप्रमाणे त्याने तिच्या बाबातीत केलेला हा अंदाज अगदी खरा देखील ठरला.
3/8
'बिग बॉस 17' च्या मंचावर सलमान खान अंकिताच्या करिअरबद्दल एक वक्तव्य केलं आहे. ते आता खंर होतोय, याचा अंकिताला देखील बराच आनंद होतोय.
4/8
अंकिता बाहेर पडताना सलमानने एक गोष्ट आवर्जुन सांगितली होती, जी आता खरी होतेय. अंकिता ही नुकतीच रणदीप हुड्डाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
5/8
हा कार्यक्रम संपताना सलमानने म्हटलं होतं की, रिॲलिटी शोनंतर बॅक-टू-बॅक प्रोजेक्ट्समध्ये तू बिजी होशील. सलमानचा हा अंदाज खरा ठरला असल्याचं यावेळी अंकिताने म्हटलं आहे. तसेच त्यासाठी तिने सलमानचे आभार देखील मानले आहेत
6/8
रिॲलिटी शो संपल्यापासून अंकिता लोखंडे ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाली. या सिनेमात तिने यमुनाबाईच्या भूमिकेत सगळ्यांना आपलंसं केलं.
7/8
अंकिताने नुकतच ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. यामध्ये तिने म्हटलं की, जे सलमान सर म्हणाले होते तेच सध्या माझ्याबाबतीत होतंय. याचा मला अतिशय आनंद झालाय आणि मी त्याबद्दल खूप कृतज्ञ आहे की त्यांचे शब्द माझ्यासाठी खरे ठरले.
8/8
सध्या मी अनेक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट्स करतेय. सध्या अंकिता संदीप सिंगच्या मॅग्नम ओपस मालिका ‘आम्रपाली’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या मी अनेक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट्स करतेय. सध्या अंकिता संदीप सिंगच्या मॅग्नम ओपस मालिका ‘आम्रपाली’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या मी अनेक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट्स करतेय. सध्या अंकिता संदीप सिंगच्या मॅग्नम ओपस मालिका ‘आम्रपाली’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या मी अनेक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट्स करतेय. सध्या अंकिता संदीप सिंगच्या मॅग्नम ओपस मालिका ‘आम्रपाली’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Sponsored Links by Taboola