बहिणीच्या रिसेप्शनला कृती सेननच्या बॉयफ्रेंडकडे खिळल्या सर्वांच्या नजरा, नुपूर-स्टेबिनसाठी भाईजानची दणक्यात एन्ट्री

नुपूर स्टेबिनच्या रिसेप्शनमध्ये भाईजान सलमान खानच्या स्टायलिश एंट्रीने वेधले सगळ्यांचेचं लक्ष. रिसेप्शनमध्ये कृति सेननच्या बॉयफ्रेंडकडे सर्वांच्या नजरा खिळल्या, तर ग्लॅमरस अंदाजांनी महफिल रंगली.

Continues below advertisement

Nupur Stebin Wedding Reception

Continues below advertisement
1/11
अभिनेत्री नुपूर सेनेन आणि गायक स्टेबिन बेन यांचा लग्नसोहळा नुकताच पार पडला . उदयपूरमधील या शाही सोहळ्यानंतर जोडप्याने 13 जानेवारीला मुंबईत रिसेप्शन पार्टी दिली.
2/11
नुपूर स्टेबिनच्या रिसेप्शनला बॉलिवूड आणि टेलिव्हिजनमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. काहींनी स्वॅगमध्ये धमाकेदार एन्ट्री केली, तर काहींनी आपल्या ग्लॅमरस अंदाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
3/11
यावेळी पार्टीत चार चॉंद लावले ते सुपरस्टार सलमान खानच्या एन्ट्रीने.
4/11
बहिणीच्या लग्नापासून ते रिसेप्शनपर्यंत सगळ्या सर्व जबाबदाऱ्या पार करताना कृती दिसून आली .
5/11
यावेळी बॉलीवूडच्या मैत्रिणी मौनी रॉय आणि दिशा पाटणी आपल्या ग्लॅमरस अंदाजात दिसून आल्या.
Continues below advertisement
6/11
मात्र, यामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ते कबीर बहियाच्या एन्ट्रीने.
7/11
सध्या कृती सेनन आणि कबीर बहियाच्या अफेअरची सगळीकडे चर्चा आहे. त्यात कबीरची रुबाबदार एन्ट्री सगळ्याचं लक्ष वेधणारी ठरली.
8/11
नुपूर–स्टेबिनच्या रिसेप्शनला बॉलिवूडची सौंदर्यवती करिश्मा तन्ना, हिना खान आणि शिवांगी जोशी यांनीदेखील ग्लॅमरचा तडका लावला.
9/11
चाहत्यांची आवडती जोडी अंकिता लोखंडे आणि विक्की जैनसुद्धा नुपूर स्टेबिनच्या आनंदात सहभागी झाले.
10/11
अभिनेत्री नेहा धुपिया पती अंगद बेदीसोबत रिसेप्शनला पोहोचली होती. जोडप्याने पॅप्ससाठी भरपूर पोज दिल्या .
11/11
तारा सुतारियासोबत ब्रेकअपच्या चर्चेनंतर वीर पहारिया पहिल्यांदाच पार्टीत एकट्याने स्पॉट झाला. यावेळी वीरने नुपूर-स्टेबिनला शुभेच्छा दिल्या.
Sponsored Links by Taboola