Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी सलमानचा 'किसी का भाई किसी की जान'?
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : रिलीजच्या पहिल्या दिवशी किसी का भाई किसी की जान बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan
1/10
बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान पुन्हा एकदा सिनेमागृहात धमाका करण्यास सज्ज आहे.
2/10
दबंग खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
3/10
सलमानने 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे.
4/10
'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
5/10
रिलीजच्या पहिल्या दिवशी 'किसी का भाई किसी की जान' बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
6/10
'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा 100 देशांमध्ये रिलीज झाला आहे.
7/10
जगभरात हा सिनेमा 5700 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
8/10
'किसी का भाई किसी की जान' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्थन, रोमान्स आणि नाट्य पाहायला मिळणार आहे.
9/10
रिलीजच्या पहिल्या दिवशी हा सिनेमा 20 ते 25 कोटी कमाई करू शकतो असा अंदाज आहे.
10/10
किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालणार आहे.
Published at : 21 Apr 2023 05:12 PM (IST)