सलमान खानने कुटुंबासोबत साजरं केलं रक्षाबंधन!

Salman Khan Family Raksha Bandhan Celebration: रक्षाबंधनाच्या दिवशी सलमान खान संपूर्ण कुटुंबासह त्याची बहीण अलविराच्या घरी पोहोचला.

Salman khan with his sister

1/7
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान दरवर्षी त्याच्या बहिणींसोबत रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतो. कालही राखीच्या दिवशी अभिनेत्याचे संपूर्ण कुटुंब एकत्र दिसले.
2/7
खान कुटुंब सलमानची बहीण अलविरा अग्निहोत्री हिच्या घरी पोहोचले.जिथे सलमान व्यतिरिक्त,
3/7
त्याचे वडील सलीम खान, आई हेलेन, भाऊ अरबाज खान, अरबाजची पत्नी शूरा खान, भाऊ सोहेल खान आणि त्याचा मुलगा निर्वाण हे देखील एकत्र दिसले.
4/7
खान कुटुंबाने अलविराच्या घरी राखी साजरी केली
5/7
सलमान खानचा मेहुणा म्हणजेच अतुल अग्निहोत्री यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रक्षाबंधन सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
6/7
हा व्हिडिओ सलमानपासून सुरू होतो, ज्यामध्ये अलविरा त्याला राखी बांधत आहे. त्यानंतर घरातील मुलांची झलक पाहायला मिळाली.
7/7
ज्यामध्ये अलिझेह तिच्या सर्व भावांना राखी बांधताना दिसली. या व्हिडिओमध्ये सलमान खान काळ्या टी-शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये खूपच स्टायलिश दिसत होता.
Sponsored Links by Taboola