Salman Khan Birthday: 'भाईजान'बद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
सलमान
1/6
Salman Khan Birthday : भाईजान, दबंग खान, यारों का यार, सल्लू, चुलबूल पांडे अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता सलमान खान याच्या लोकप्रियतेविषीय नव्यानं काहीच सांगण्याची आवश्यकता नाही.
2/6
मागील कित्येक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांच्या वर्तुळात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतय.
3/6
27 डिसेंबर 1965 इंदौर येथे सलमानचा जन्म झाला.
4/6
गेली 33 वर्ष सलमान अभिनय क्षेत्रात काम करत आहे. सलमाननं 1988 मध्ये बीवी हो तो ऐसी या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
5/6
रिपोर्टनुसार, सलमान जवळपास 2304 कोटी रूपये संपत्तीचा मालक आहे. एका चित्रपटात काम करण्यासाठी सलमान जवळपास 60 कोटी मानधन घेतो.
6/6
चित्रपटांबरोबच सलमान जाहिरातींमध्ये देखील काम करतो. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉसचे सूत्रसंचालन गेली अनेक वर्ष सलमान करत आहे. रिपोर्टनुसार, बिग बॉस शोसाठी सलमान 350 कोटी रूपये चार्ज करतो.
Published at : 27 Dec 2021 01:58 PM (IST)