Salman Khan Birthday: 'टायगर, टायगर, टायगर'; सलमानच्या वाढदिवसानिमित्त कतरिनाची खास पोस्ट
अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आज 58 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे कुटुंबीय, चाहते आणि बॉलिवूडमधील सर्व सेलिब्रिटी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलमानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कतरिना कैफनं देखील सलमाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट केली आहे.
कतरिनानं पोस्टमध्ये लिहिलं, टायगर, टायगर, टायगर May u Always be just as you are... a true orignal
कतरिनाच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
सलमान खानच्या वाढदिवसाला संगीतकार साजिद, फॅशन डिझायनर नंदिता महतानी आणि इतर अनेक सेलिब्रिटी देखील उपस्थित होते. यांनी सलमान खानसोबतच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले होते.
ट्युबलाईट, किक, बजरंगी भाईजान, दबंग या सलमानच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.