PHOTO: 'संकर्षण कऱ्हाडे'चा नवीन शो, उत्सुकता शिगेला!
अभिनेता, कवी, लेखक अशा अनेक भूमिका निभावणारा एक अष्टपैलू अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे (photo: sankarshankarhade/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंकर्षण कऱ्हाडे 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत समीर नावाचे पात्र साकारत होता. त्याच्या त्या पात्राला प्रेक्षक तुफान प्रतिसाद देत होते.(photo: sankarshankarhade/ig)
पण नाट्यगृहांचा पडदा आता पुन्हा उघडणार असल्याने संकर्षण मालिका सोडणार आहे. अशा चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहेत.(photo: sankarshankarhade/ig)
अशातच, 'किचन कल्लाकार' हा नवीन कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाचा टीझरदेखील प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये संकर्षण कऱ्हाडे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसतो आहे.(photo: sankarshankarhade/ig)
'किचन कल्लाकार' या कार्यक्रमाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे पाहायला मिळत आहे.(photo: sankarshankarhade/ig)
'किचन कल्लाकार' कार्यक्रमाच्या टीझरमध्ये संकर्षण कऱ्हाडे म्हणतो आहे,आता भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार. त्यामुळे आता पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा या किचन मध्ये कस लागणार आहे. आता कलाकार मंडळी किचन मध्ये कसा कल्ला करणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे. (photo: sankarshankarhade/ig)