PHOTO: सैराट फेम रिंकू राजगुरुनं गणेशोत्सवासाठी केला खास लूक; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) प्रचंड चर्चेत असते.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरिंकू नेहमी स्वतःचे वेगवेगळे फोटो शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहते.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने नुकताच तिचा खास गणेशोत्सव लुक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
या फोटोजमध्ये रिंकू पारंपरिक मराठमोळ्या अवतारात दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
हातात गणेशाची मूर्ती घेऊन रिंकूने हे फोटोशूट केलं आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
या फोटोमध्ये रिंकू ढोल वाजवताना दिसत आहे. मराठमोळा साज रिंकूला शोभून दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
अत्यंत आनंदात ती लाडक्या गणरायचे स्वागत करतना दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
रिंकू गणरायाची पूजा करतानाचे ही फोटोज सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
रिंकू राजगुरु ही सर्वात आधी सैराट चित्रपटात झळकली. यातून नावारुपाला आलेली रिंकू नुकतीच झुंड चित्रपटात झळकली.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
रिंकू कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. रिंकू मराठीसह हिंदी वेबसिरीजमध्येही झळकली आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)