Sayali Sanjeev : साडी गर्ल... सायली संजीवच्या मनमोहक अदा; चाहते फिदा
(Photo:@sayali_sanjeev_official/IG)
1/7
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सायली संजीवने नुकतेच तिच्या खास फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. (Photo:@sayali_sanjeev_official/IG)
2/7
सायलीच्या या लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. (Photo:@sayali_sanjeev_official/IG)
3/7
हिरवी साडी, ऑक्साइडचे दागिने आणि फ्लॉरल प्रिंट असलेला ब्लाउज अशा लूकमधील फोटो सायलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo:@sayali_sanjeev_official/IG)
4/7
सायलीने या फोटोला साडी गर्ल असे कॅप्शन दिले आहे. (Photo:@sayali_sanjeev_official/IG)
5/7
सायली तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo:@sayali_sanjeev_official/IG)
6/7
सायलीच्या शुभमंगल ऑनलाईन आणि काहे दिया परदेस या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. (Photo:@sayali_sanjeev_official/IG)
7/7
सायलीने बस्ता, मन फकिरा आणि सातारचा सलमान या चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Photo:@sayali_sanjeev_official/IG)
Published at : 21 Oct 2021 11:01 AM (IST)