PHOTO: परी म्हणू की सुंदरा.... सईच्या बोल्ड अदांवर खिळतील नजरा!

अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या हटके फॅशन सेन्स आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.

(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)

1/9
केवळ अभिनयच नाही तर, सई तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
2/9
चित्रपट, मालिका आणि वेब सीरिज अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री आपल्या फॅशन सेन्सने देखील सगळ्यांना घायाळ करत असते. (फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
3/9
मराठी सोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही धुमाकूळ घालणाऱ्या मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहतावर्ग फार मोठा आहे. (फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
4/9
सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
5/9
नुकतेच सई ताम्हणकर हिने हटके लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने एक कॅट स्टाईल लूक कॅरी केला आहे. (फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
6/9
यामध्ये तिने बेज कलरचा बॉडी हगिंग ड्रेस परिधान केला आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
7/9
ब्लॅक हिल्स आणि बो हेअरस्टाईल करत तिने आपला हा लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
8/9
अभिनेत्री सई ताम्हणकरची सोशल हँडलवर चांगली फॅन फॉलोइंग आहे.मराठी सोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही धुमाकूळ घालणाऱ्या मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहतावर्ग फार मोठा आहे. (फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
9/9
दुनियादारी, बालक पालक, तू ही रे, धुराळा, गर्लफ्रेंड, पुणे 52, क्लासमेट्स इत्यादी चित्रपटांमध्ये तिने अप्रतिम अभिनय केला आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola