Saie Tamhankar : सईच्या लूकची चर्चा; फोटो झाले व्हायरल!

Continues below advertisement

(Photo:saietamhankar/ig)

Continues below advertisement
1/6
अभिनेत्री सई ताम्हणकरची सोशल हँडलवर चांगली फॅन फॉलोइंग आहे. (Photo:@saietamhankar/IG)
2/6
सई ताम्हणकर ही निर्विवादपणे मराठी मनोरंजन उद्योगातील सर्वात स्टायलिश व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे. (Photo:@saietamhankar/IG)
3/6
सई ताम्हणकर प्रत्येक वेळी तिच्या वेस्टर्न पोशाखाने आपल्याला थक्क करते. (Photo:@saietamhankar/IG)
4/6
मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून सईने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. (Photo:saietamhankar/ig)
5/6
अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सई ताम्हणकरनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे. (Photo:@saietamhankar/IG)
Continues below advertisement
6/6
वर्क फ्रंटवर, सई शेवटची सचिन कुंडलकर 'पॉन्डिचेरी' मध्ये दिसली होती. यात अमृता खानविलकर, नीना कुलकर्णी, वैभव तत्ववादी आणि महेश मांजरेकर यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. (Photo:@saietamhankar/IG)
Sponsored Links by Taboola