फोटो शेअर करत सईने व्यक्त केलं प्राणी प्रेम; पाहा फोटो

saie
1/6
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि नावाजलेलं नाव म्हणजे सई ताम्हणकर.
2/6
सई नेहमीच तिच्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाते.
3/6
सईने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे.
4/6
नुकतेच सईने खास फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिचं प्राणी प्रेम दिसून येतंय.
5/6
सईने तिच्या आवडत्या कुत्र्यासोबत फोटो शेअर केला आहे.
6/6
त्याचसोबत तिने मांजरासोबतच फोटो शेअर केलाय. (all photo credit:saietamhankar/ig)
Published at : 28 Jan 2022 04:16 PM (IST)