Sai Tamhankar : ट्रॅडीशनल लूक मध्ये सईचं खुललं सौंदर्य, पहा तिचे क्लासी फोटो
दिवाळीनिमित्त सईने शेअर केलेत खास फोटो, चला तर पाहुयात... (PHOTO : @saietamhankar/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
आपले क्लासी आणि हटके फोटो ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Photo:@saietamhankar/IG)
सई तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकसोबतच दर्जेदार अभिनयासाठीही ओळखली जाते. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
सईनं मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा ठसा उमटवला. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
काही दिवसांपूर्वीच सईनं दिवाळीचे क्लासी फोटोशूट शेअर केलं आहे. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
यात सईनं दोन ट्रॅडीशन लूक कॅरी केलेत ज्यात ती खूपच सुंदर दिसतीये, फोटो शेअर करत तिने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात . (PHOTO : @saietamhankar/Instagram)