PHOTO: लांबलचक वेणीमध्ये सईचं फोटोशूट, फोटो व्हायरल!
sai
1/6
सईच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते. (Photo:@saietamhankar/IG
2/6
एकांकिका आणि व्यवसायिक रंगभूमीवर अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर सईने मालिकांमध्ये लहान-लहान भूमिका करत करिअरची सुरुवात केली होती. (Photo:@saietamhankar/IG)
3/6
सई ताम्हणकरला 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेमुळे खरी ओळख मिळाली.(Photo:@saietamhankar/IG)
4/6
सई आपले क्लासी आणि हटके फोटो नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Photo:@saietamhankar/IG)
5/6
सईचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. (Photo:@saietamhankar/IG)
6/6
सईने नुकतेच ग्लॅमरस ड्रेस मध्ये तिचे फोटो शेअर केलेत, या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय. (Photo:@saietamhankar/IG)
Published at : 15 Dec 2021 05:23 PM (IST)