Saie Tamhankar: रॉयल ब्लु ड्रेसमध्ये सईने केलं हॉट फोटोशूट; पाहा फोटो!
सई ताम्हणकर ही आपल्या इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे यात शंका नाही. (photo:saietamhankar/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिची काही सुंदर पात्रं आपण पाहिली आहेत, विशेषत: मराठी चित्रपटात, रसिकांची मने जिंकणारी ही अभिनेत्री केवळ तिच्या अभिनय योगदानासाठीच नाही तर तिच्या सुंदर लुकसाठी देखील ओळखली जाते. (photo:saietamhankar/ig)
सई ताम्हणकर लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे आणि तिच्या हॉट लूकने सोशल मीडियावर आग लावत आहे. (photo:saietamhankar/ig)
आज आपण सई ताम्हणकरच्या काही हॉट आणि सिझलिंग फोटोंवर एक नजर टाकूया, ज्यांनी नक्कीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (photo:saietamhankar/ig)
हे फोटो पाहून, सई ताम्हमकरला तिच्या लूकने सोशल मीडियावर आग कशी लावायची हे निश्चितपणे माहित आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. (photo:saietamhankar/ig)
ब्लु ड्रेसमधले तिचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. (photo:saietamhankar/ig)