Sai Tamhankar Latest Pics : बोल्ड अन् बिंधास्त सई ताम्हणकर, ट्रेन्डी लूक चर्चेत

Sai Tamhankar Latest Pics

1/7
सईच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते.
2/7
आपले क्लासी आणि हटके फोटो ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते.
3/7
मराठीतील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं.
4/7
अभिनेत्री सई ताम्हणकरनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे.
5/7
करिअरच्या सुरुवातीला सईने एकांकिका आणि व्यवसायिक रंगभूमीवर अभिनयाचा ठसा उमठवला.
6/7
आपले क्लासी आणि हटके फोटो ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते.
7/7
आपले क्लासी आणि हटके फोटो ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते.
Sponsored Links by Taboola