सई ताम्हणकरच्या ग्लॅमरस लूकची पुन्हा चर्चा

saie
1/6
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि नावाजलेलं नाव म्हणजे सई ताम्हणकर.
2/6
सई नेहमीच तिच्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाते.
3/6
सईने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे.
4/6
नुकतंच सईने छान फोटोशूट केलं आहे.
5/6
या फोटोशूटसाठी तिने हटके ड्रेस परिधान केला आहे.
6/6
सई या नव्या लूकमध्ये फार ग्लॅमरस दिसत आहे. (all photo credit:saietamhankar/ig)
Published at : 21 Jan 2022 12:10 PM (IST)