Sai Tamhankar : ऑरेंज ड्रेस, हाय हिल्स अन् दिलखेच अदा; सईचा ग्लॅमरस लूक

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरच्या अभिनयाला आणि स्टाईलला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. (sai tamhankar/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ऑरेंज ड्रेस, हाय हिल्स आणि गोल्डन इअरिंग्स अशा लूकमधील फोटो सईनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (sai tamhankar/instagram)

सईनं फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलं, 'फॉक्सी आऊट देअर, हॅलो!' (sai tamhankar/instagram)
सईनं शेअर केलेल्या या फोटोला नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत. (sai tamhankar/instagram)
सईची 'पेट पुराण' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. (sai tamhankar/instagram)
पेट पुराण सीरिजमधील ललित प्रभाकर आणि सईच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. (sai tamhankar/instagram)
पेट पुराण ही सीरिज सोनी लिव्ह या अॅपवर प्रेक्षक पाहू शकणार आहेत. (sai tamhankar/instagram)