Sai Lokur: सईचं मनमोहक रूप; राखाडी ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य

sai
1/7
'बिग बॉस मराठी' या रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. (all photo: sailokur/ig)
2/7
निखळ हास्य आणि सौंदर्याच्या जोरावर सईने अनेकांची मनं जिंकली. (all photo: sailokur/ig)
3/7
2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी चित्रपटात देखील सई झळकली होती. (all photo: sailokur/ig)
4/7
सईने या चित्रपटात कपिलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. (all photo: sailokur/ig)
5/7
सई इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध फोटो व व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. (all photo: sailokur/ig)
6/7
सईने नुकतेच आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (all photo: sailokur/ig)
7/7
राखाडी रंगाच्या ड्रेसमध्ये सई खूप गोड दिसतेय. (all photo: sailokur/ig)
Published at : 11 Feb 2022 04:17 PM (IST)