Marathi Actress : मराठी अभिनेत्रीच्या लेकीची कौतुकास्पद कामगिरी! झाली Appleची ब्रँड अँबॅसेडर
Sai Godbole : मराठी अभिनेत्री किशोरी गोडबोले यांची मुलगी सई गोडबोले ही Appleची ब्रँड अँबॅसेडर झाली आहे.
Continues below advertisement
Sai Godbole
Continues below advertisement
1/6
सई ही सोशल मीडिया स्टार आहे.
2/6
तिचे अनेक रिल सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
3/6
त्यातच सईने तिच्या अॅपलसोबतच्या या प्रोजेक्टविषयी नुकतीच माहिती दिली.
4/6
त्यानंतर किशोरी गोडबोले यांनीही लाडक्या लेकीसाठी खास पोस्ट केली आहे.
5/6
किशोरी गोडबोले यांनी पोस्ट करत म्हटलं की, माझी मुलगी Apple ची ब्रँड अँबॅसेडर झाली आहे. तिने लॉस एंजेलिस येथील अॅपलचा एक कार्यक्रम होस्ट केला. माझ्या मुलीने मिळवलेला हा एक मोठा सन्मान आहे. तुमच्याकडे टॅलेंट असेल तर, तुम्ही जगातली कोणतीही गोष्ट साध्य करू शकता हे पुन्हा एकदा सईने सिद्ध करू दाखवलं आहे. अशीच पुढे जा...
Continues below advertisement
6/6
आपल्या लेकीच्या यशाचं आईने अगदी भरभरुन कौतुक केल्याचं पाहायला मिळतंय.
Published at : 10 Nov 2024 02:50 PM (IST)