Sara Tendulkar: मॉडलिंग क्षेत्रात नवीन चेहरा, सारा तेंडूलकरची मॉडलिंग क्षेत्रात एन्ट्री!
Sara Tendulkar
1/6
Sara Tendulkar : भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडूलकरने (Sara Tendulkar) मॉडलिंग क्षेत्रात एन्ट्री केली आहे. (photo: saratendulkar/ig)
2/6
नुकताच साराने एका क्लोदिंग ब्रँडच्या जाहिरातीचा व्हिडीओ शेअर केला. या जाहिरातीमधून साराने मॉडेलिंग क्षेत्रात डेब्यू केला आहे. (photo: saratendulkar/ig)
3/6
साराने शेअर केलेल्या जाहिरातीमध्ये तिच्यासोबत अभिनेत्री बनिता संधू आणि तानिया श्रॉफ या दोघी दिसत आहे. (photo: saratendulkar/ig)
4/6
i साराने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर केवळ 4 तासातच या व्हिडीओला 50 हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. (photo: saratendulkar/ig)
5/6
अनेकांनी या व्हिडीओला कमेंट करून साराला शुभेच्छा दिल्या आहेत. (photo: saratendulkar/ig)
6/6
साराने शेअर केलेल्या या जाहिरातीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (photo: saratendulkar/ig)
Published at : 07 Dec 2021 03:20 PM (IST)