सचिन-सुप्रियाच्या लेकीचा बॅकलेस लूक; फोटो पाहाचं!

अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांची लेक असूनही श्रिया (Shriya Pilgaonkar) तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिकंली.

/shriya.pilgaonkar/

1/8
एकुलती एक या सिनेमातून सचिन (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar) यांच्या लेकीने म्हणजेच श्रियाने सिनेक्षेत्रात पाऊल ठेवलं.
2/8
त्यानंतर तिने तिच्या अभियनाचा ठसा बॉलीवूडसह ओटीटीवरही सोडला. मिर्झापूर या सिरिजमधील श्रियाच्या भूमिकेला विशेष पसंती मिळाली.
3/8
अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांची लेक असूनही श्रिया (Shriya Pilgaonkar) तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिकंली. श्रिया कधीच कोणत्या चर्चेत आल्याचं विशेष पाहायला नाही मिळालं.
4/8
श्रियाने नुकताच एक एक नवा लूक सोशल मिडियावर शेअर केला आहे.
5/8
ज्यात ती काळ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेस मध्ये दिसतेय.
6/8
श्रियाने एकुलती एक या सिनेमातून पदार्पण केलं.
7/8
त्यानंतर तिने शाहरुख खानसोबतही स्क्रिन शेअर केली. मिर्झापूर, ताजा खबर यांसारख्या सिरिजमधून श्रियाने ओटीटी माध्यांवर पाऊल ठेवलं.
8/8
त्याचप्रमाणे ती आता लवकरच ‘ब्रोकन न्यूज 2’ या सिरिजमधून राधा भार्गवच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (pc:/shriya.pilgaonkar/ig)
Sponsored Links by Taboola