PHOTO : व्हॅलेंटाईन डे निमित्त रुपाली गांगुलीची खास पोस्ट; पाहा फोटो!
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी 'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने तिच्या पतीवर प्रेमाचा वर्षाव केला. (photo:rupaliganguly/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंस्टाग्रामवर 2.9 दशलक्ष फॉलोअर्स असलेल्या या अभिनेत्रीने एक रील व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये तिचा पती अश्विन के. वर्मा स्वयंपाकघरात कांदा कापताना दिसत आहे. (photo:rupaliganguly/ig)
रुपालीने फेब्रुवारी २०१३ मध्ये बिझनेसमन अश्विनशी लग्न केले.(photo:rupaliganguly/ig)
या जोडप्याला एक मुलगा आहे.(photo:rupaliganguly/ig)
सध्या रुपाली 'अनुपमा' या शोमध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहे.(photo:rupaliganguly/ig)
हा शो बंगाली मालिका 'श्रीमोयी'वर आधारित आहे. (photo:rupaliganguly/ig)
व्हॅलेंटाइन डे निमित्त तिने हे खास फोटोही शेअर केले आहेत. (photo:rupaliganguly/ig)
ज्यात तीच्या हातात फुलं दिसत आहेत. (photo:rupaliganguly/ig)
'अनुपमा' (Anupama) ही मालिका सध्या चर्चेत आहे.(photo:rupaliganguly/ig)
या मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून आता ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. (photo:rupaliganguly/ig)
या लोकप्रिय मालिकेचा मराठीतही रिमेक करण्यात आला आहे. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) असे या मालिकेचे नाव आहे. मराठी टेलिव्हिजन विश्वातही ही मालिका सुपरहिट आहे. (photo:rupaliganguly/ig)