Rupali Bhosle : मोनोक्रोम डायरिज; रुपाली भोसलेनं शेअर केले खास फोटो

Rupali Bhosle

1/7
अभिनेत्री रुपाली भोसले ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (Rupali Bhosle/instagram)
2/7
रुपाली सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. (Rupali Bhosle/instagram)
3/7
रुपालीनं नुकतेच मोनोक्रोम इफेक्टमधील काही फोटो शेअर केले आहेत. (Rupali Bhosle/instagram)
4/7
रुपालीच्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Rupali Bhosle/instagram)
5/7
Life is in color, but Black n White is more realistic, असं कॅप्शन रुपालीनं या फोटोंना दिलं आहे. (Rupali Bhosle/instagram)
6/7
साडी आणि स्टोनची ज्वेलरी अशा लूकमधील फोटो रुपालीनं शेअर केले. (Rupali Bhosle/instagram)
7/7
आई कुठे काय करते या मालिकेमधून रुपाली प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (Rupali Bhosle/instagram)
Sponsored Links by Taboola