Rupali Bhosale: रुपाली भोसलेचा 'मराठमोळा’ अंदाज; नऊवारी साडीत दिसतेय खास!
rupali
1/7
छोट्या पडद्यावर सध्या 'आई कुठे काय करते' ही मालिका तुफान गाजत आहे. (photo:rupalibhosale/ig)
2/7
अभिनेत्री रुपाली भोसले 'आई कुठे काय करते' या मालिकेत संजनाची भूमिका साकारत आहे. (photo:rupalibhosale/ig)
3/7
रुपाली ही मराठी चित्रपटसृष्टीतली ग्लॅमरस आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.(photo:rupalibhosale/ig)
4/7
मालिकेत खलनायिकेचं पात्र साकारणारी रुपाली खऱ्या आयुष्यात चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. (photo:rupalibhosale/ig)
5/7
नुकतंच रुपालीने एक फोटोशूट केलंय, जे सध्या चर्चेत आहे. (photo:rupalibhosale/ig)
6/7
रुपालीने मराठमोळ्या लूकमध्ये हे फोटोशूट केलंय. (photo:rupalibhosale/ig)
7/7
निळ्या साडीत रुपालीचं सौंदर्य खुलून आलंय. (photo:rupalibhosale/ig)
Published at : 11 Feb 2022 02:04 PM (IST)