PHOTO : सौंदर्याची खाण; मोरपंखी रंगाच्या साडीत खुललं रुपालीचं सौंदर्य!
सिनेसृष्टीतील कलाकारांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरु असते. टीव्ही किंवा चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांचे ग्लॅमरस फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. यात अभिनेत्री रुपाली भोसलेचाही समावेश आहे. (Photo Instagram @rupalibhosle)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरुपालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच साडीतले काही फोटो शेअर केले आहे. (Photo Instagram @rupalibhosle)
मोरपंखी रंगाच्या नेटच्या साडीत तिचं सौंदर्य आणखीच खुलून आलं आहे. (Photo Instagram @rupalibhosle)
मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश होतो. पण साडीतला तिचा हा लूक चाहत्यांना भुरळ घालत आहे. (Photo Instagram @rupalibhosle
हे फोटो शेअर करताना तिने 'साडी लव्ह' असे कॅपशन दिले आहे (Photo Instagram @rupalibhosle
रुपाली भोसले अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत काम करत आहे. मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही तिने काम केलं आहे. (Photo Instagram @rupalibhosle)
सुमित राघवन यांच्यासोबत 'बडी दूर से आये है' ही तिची मालिका प्रचंड गाजली होती. (Photo Instagram @rupalibhosle)
रुपाली भोसले मराठी बिग बॉस मध्येही झळकलेली.. (Photo Instagram @rupalibhosle)
रुपाली भोसले 'एका पेक्षा एक' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. 'मन उधाण वाऱ्याचे', 'कन्यादान' अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. सध्या ती 'आई कुठे काय करते' या मालिकेत संजनाची भूमिका साकारत आहे. (Photo Instagram @rupalibhosle)