IN PICS : रुची सवर्णचं मॅटर्निटी फोटोशूट; पाहा खास फोटो
कुमकुम भाग्य फेम रुची सवर्णने तिचा नवरा अंकित मोहनसोबत मॅटर्निटी फोटोशूट केलंय... (photo : ruchisavarn/ig )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरुची सवर्ण आणि पती अंकित मोहन आता आई-वडील होण्यासाठी सज्ज झाले आहेत (photo : ruchisavarn/ig )
रुचीने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे खास फोटो शेअर केलेत (photo : ruchisavarn/ig )
फोटोंमध्ये रुची पिवळ्या रंगाच्या मॅक्सी ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे.तर तिचा नवरा कॅज्युअलमध्ये स्मार्ट दिसतोय. (photo : ruchisavarn/ig )
हे जोडपे फार उत्साही दिसत आहे आणि त्यांच्या छोट्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे.(photo : ruchisavarn/ig )
रुची तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बरीच सक्रिय आहे, ती तिच्या प्रेग्नेंसी वर्कआउट्स आणि इतर संबंधित गोष्टींबद्दल पोस्ट करत असते (photo : ruchisavarn/ig )
रुची आणि अंकित यांचे 2 डिसेंबर 2015 रोजी लग्न झाले होते. (photo : ruchisavarn/ig )