Rubina Dilaik: लाल रंगाच्या साडीत रुबिनाचा क्लासी अंदाज; पाहा फोटो!
(photo:rubinadilaik/ig)
1/6
बिग बॉस 14 ची विजेती रुबिना दिलीक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.(photo:rubinadilaik/ig)
2/6
रुबिना तिच्या सुंदर आणि सेक्सी फोटोंनी चाहत्यांना वेड लावत असते.(photo:rubinadilaik/ig)
3/6
आता रुबिनाने पुन्हा एकदा तिचे असेच काही मनमोहक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.(photo:rubinadilaik/ig)
4/6
रुबिनाने लाल रंगाची साडी परिधान केली असून त्यात ती खूपच हॉट दिसत आहे.(photo:rubinadilaik/ig)
5/6
मोकळे केस सोडलेली रुबिना या फोटोमध्ये फारच सुंदर दिसत आहे.(photo:rubinadilaik/ig)
6/6
लाल साडीमध्ये रुबिनाचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(photo:rubinadilaik/ig)
Published at : 13 Apr 2022 04:27 PM (IST)