PHOTO: प्रेग्नेंसीनंतर रुबिनाने शेअर केला साडीतील फोटो, या कारणावरून लोकांनी केले अभिनेत्रीला ट्रोल!

रुबिनाने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे अभिनेत्रीला खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

(pc:rubinadilaik/ig)

1/9
रुबिना ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या वर्षी रुबिना जुळ्या मुलींची आई झाली. (pc:rubinadilaik/ig)
2/9
आपल्या मुलींमध्ये व्यस्त असलेली ही अभिनेत्री स्वतःसाठी आणि तिच्या चाहत्यांसाठीही काही वेळ काढते. अलीकडेच तिने तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यानंतर लोकांनी तिला चांगलेच ट्रोल केले होते.(pc:rubinadilaik/ig)
3/9
या ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्री केशरी साडीत दिसत आहे. ती तिची फिगर जबरदस्त फ्लाँट करताना दिसली होती, पण आई बनल्यानंतर काही लोक रुबिना दिलीकच्या वाढत्या वजनाची सोशल मीडियावर खिल्ली उडवत आहेत. (pc:rubinadilaik/ig)
4/9
रुबिनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर साडीतील एक फोटो शेअर केला आहे. (pc:rubinadilaik/ig)
5/9
या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.. (pc:rubinadilaik/ig)
6/9
अभिनेत्रीने अनेक पोज दिल्या. पण काही लोकांना अभिनेत्रीची स्टाईल अजिबात आवडली नाही(pc:rubinadilaik/ig)
7/9
काहींनी अभिनेत्रीची तुलना भोजपुरी नायिकांसोबत केली आहे. (pc:rubinadilaik/ig)
8/9
एकीकडे काही लोकांनी रुबिनाच्या सौंदर्याचे कौतुक केले तर दुसरीकडे काही लोकांनी तिची खिल्ली उडवली. (pc:rubinadilaik/ig)
9/9
एका यूजरने लिहिले की, ती हुबेहूब आंटीसारखी दिसते. दुसऱ्याने लिहिले आहे - ती भोजपुरी चित्रपटांची बी ग्रेड नायिका दिसते आहे. दुसऱ्या युजरने लिहिले- तू अजून प्रेग्नंट आहेस का? (pc:rubinadilaik/ig)
Sponsored Links by Taboola