PHOTO : ‘बेबी डॉल मे सोने दी...’, रुबीना दिलैकच्या घायाळ करणाऱ्या अदा!
अभिनेत्री रुबिना दिलैकने तिच्या पात्रांनी स्वत:ला चांगले सिद्ध केले आहे. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुसंस्कृत सून आणि मुलगी म्हणून चाहत्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करण्यात तिने कोणतीही कसर सोडली नाही. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
याशिवाय खऱ्या आयुष्यातही लोकांनी तिला खूप पसंत केले आहे. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
गेल्या काही काळापासून ती रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
रुबिनाचे चाहते देशभरात आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाही. अशा परिस्थितीत ती सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह राहू लागली आहे.(फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
जवळपास दररोज ती इन्स्टाग्रामवर तिचा नवीन लूक शेअर करत असते. आता सर्वांच्या नजरा तिच्या लेटेस्ट फोटोशूटकडे लागल्या आहेत. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
यामध्ये ती स्काय ग्रे कलरच्या साडी सोबत स्टायलिश ब्लाऊज परिधान केलेली दिसत आहे. तिने ही साडी अगदी वेगळ्या स्टाईलमध्ये कॅरी केली आहे. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने कमीतकमी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. यासोबत रुबिनाने गोल्डन स्टोनचे दागिने घातले आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
रुबिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या'झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे.(फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)