Rubina Dilaik: रुबीना दिलैकचा ग्लॅमरस अवतार, साईड कट गाऊनमध्ये दाखवली किलर स्टाईल
रुबीना दिलैक आजकाल तिच्या फोटोशूटमुळे सतत चर्चेत असते. अभिनेत्रीची रोज एक नवीन स्टाइल पाहायला मिळत आहे. आता पुन्हा रुबिनाच्या हॉट लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
(फोटो सौजन्य : /rubinadilaik/इंस्टाग्राम)
1/9
'छोटी बहू' या नावाने प्रत्येक घराघरात खास ओळख मिळवणारी रुबिना गेल्या काही काळापासून तिच्या हॉट लूकमुळे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.(फोटो सौजन्य : /rubinadilaik/इंस्टाग्राम)
2/9
अभिनेत्रीचे नवनवीन आणि सिझलिंग लूक जवळपास दररोज पाहायला मिळत आहेत. (फोटो सौजन्य : /rubinadilaik/इंस्टाग्राम)
3/9
आता पुन्हा एकदा रुबिनाच्या हॉट फोटोशूटवर नजरा खिळल्या आहेत. येथे अभिनेत्री तिच्या हॉट अॅक्टची जादू लोकांवर चालवत आहे.(फोटो सौजन्य : /rubinadilaik/इंस्टाग्राम)
4/9
या फोटोशूटसाठी रुबिनाने मखमली थाई हाय स्लिट गाऊन, वन शोल्डर गाऊन घातला आहे, ज्यामध्ये वरच्या बाजूला हेवी एम्ब्रॉयडरी वर्क केले आहे .(फोटो सौजन्य : /rubinadilaik/इंस्टाग्राम)
5/9
रुबिनाने हा लूक वेगळ्या पद्धतीने कॅरी केला आहे.(फोटो सौजन्य : /rubinadilaik/इंस्टाग्राम)
6/9
तिने यासोबत न्यूड मेकअप केला आहे आणि तिचे डोळे स्मोकी आहेत. (फोटो सौजन्य : /rubinadilaik/इंस्टाग्राम)
7/9
रुबिनाचा हा नवा लूक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य : /rubinadilaik/इंस्टाग्राम)
8/9
या लूकमध्ये ती खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे. आता तिचा हा नवा लूक चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य : /rubinadilaik/इंस्टाग्राम)
9/9
2008 मध्ये 'छोटी बहू' या टीव्ही शोमधून आपल्या करिअरची सुरुवात करणारी रुबिना आज इंडस्ट्रीत एक प्रसिद्ध नाव बनली आहे. (फोटो सौजन्य : /rubinadilaik/इंस्टाग्राम)
Published at : 31 Jan 2023 11:47 AM (IST)