गरोदरपणातही रुबिना दिलैकचं स्टायलिश फोटोशूट, फ्लॉन्ट केला बेबी बंप!

रुबिना दिलैक सध्या प्रेग्नन्सी एन्जॉय करत आहे.

rubina

1/10
टीव्हीची छोटी बहू उर्फ ​​रुबिनाने काही काळापूर्वी तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे.
2/10
त्यानंतर एकामागून एक अभिनेत्रीचे नवनवीन लूक समोर येत आहेत. रुबीना कॅमेरासमोर तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे.
3/10
ट्रोल झाल्यानंतरही अभिनेत्रीने तिचे स्टायलिश लूक शेअर करण्यास मागे हटली नाही.
4/10
फोटोंमध्ये अभिनेत्रीने स्टायलिश ब्लॅक फिटेड बॉडीकॉन घातलेला दिसत आहे.
5/10
नेटिझन्सला रुबिना दिलीकची स्टाईल आणि गरोदरपणातला सुंदर लुक आवडला आहे.
6/10
प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर अभिनेत्रीचे नवनवे लूक सातत्याने पाहायला मिळत आहेत.
7/10
रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे 2018 मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. रुबिना दिलैक ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
8/10
बिग बॉस 14'मुळे (Bigg Boss 14) अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. रुबिना आणि अभिनव लग्नानंतर एकमेकांपासून दूर झाले होते.
9/10
पण बिग बॉसच्या घरात त्यांना त्यांच्या प्रेमाची पुन्हा जाणीव झाली आणि त्यांनी पुन्हा एकदा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
10/10
आता नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी ते सज्ज आहेत. लग्नाच्या पाच वर्षांनी अभिनेत्री आई होणार आहे.
Sponsored Links by Taboola