Rubina Dilaik : 'ब्लॅक ब्युटी; रुबिनाचा दिलखेच अंदाज
Rubina Dilaik
1/10
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस लूकनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (Rubina Dilaik/instagram)
2/10
रुबिना सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूक शेअर करत असते. (Rubina Dilaik/instagram)
3/10
रुबिनानं नुकतेच एका ब्लॅक आऊटफिटमधील फोटो शेअर केले आहेत. (Rubina Dilaik/instagram)
4/10
रुबिनानं हे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'Dare to be different, not indifferent……' (Rubina Dilaik/instagram)
5/10
रुबिनाच्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Rubina Dilaik/instagram)
6/10
बिग बॉस 14 या शोमुळे रुबिनाला विशेष लोकप्रियता मिळाली. (Rubina Dilaik/instagram)
7/10
रूबीनाच्या छोटी बहू, जनी और जुजु आणि शक्ती या छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. (Rubina Dilaik/instagram)
8/10
शक्ती या मालिकेमधील रुबिनाच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.(Rubina Dilaik/instagram)
9/10
अर्ध हा रुबिनाचा चित्रपट 10 जून रोजी रिलीज होणार आहे. (Rubina Dilaik/instagram)
10/10
अर्ध चित्रपटामध्ये रुबिनासोबतच राजपाल यादव हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. (Rubina Dilaik/instagram)
Published at : 04 Jun 2022 03:54 PM (IST)