Rubina Dilaik : फोटो एडिट करणाऱ्या चाहत्यावर भडकली रुबिना!

rubina

1/7
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस 14 (Bigg Boss) या शोची विजेती रुबिना दिलैक (Rubina Dilaik)सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. (photo:rubinadilaik/ig)
2/7
वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते. रुबिनाच्या सोशल मीडियावरील पोस्टना नेटकऱ्यांची पसंती मिळते. (photo:rubinadilaik/ig)
3/7
नुकताच रुबिनाचा एक फोटो तिच्या चाहत्याने एडिट करून सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो प्रचंड व्हायरल झाला. (photo:rubinadilaik/ig)
4/7
त्यानंतर रुबिनाने हा एडिट केलेला फोटो शेअर केला. (photo:rubinadilaik/ig)
5/7
चाहत्याने एडिट केलेला फोटो शेअर करून रुबिनाने कॅप्शन दिलं, 'असा फोटो एडिट करणाऱ्या हुशार व्यक्तीला मला भेटायचे आहे. त्याला भेटून मला विचारायचंय की या व्यक्तीला आयुष्यात किती जणांनी मारले आहे.' (photo:rubinadilaik/ig)
6/7
imageरुबिनानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिचे दोन फोटो दिसत आहेत. त्या फोटोंमधील एक फोटो हा रुबिना जेव्हा मिस शिमला ही स्पर्धा जिंकली होती तेव्हाचा आहे. (photo:rubinadilaik/ig)
7/7
रुबिनाच्या छोटी बहू, जनी और जुजु आणि शक्ती या छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. बिग बॉस 14 या शो जिंकल्यानंतर रुबिनानानं अर्ध (Ardh)हा चित्रपट साइन केला. या चित्रपटात रुबिनासोबतच अभिनेता राजपाल यादव आणि हितेन तेजवानी हे देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. (photo:rubinadilaik/ig)
Sponsored Links by Taboola